लक्ष्य हे माझे पकहलेच पुस्तक आहे १९९० पासून मी लेखन करीत
आहे. माझे लेख दैकनक लोकमत व समाचार मध्ये यायचे मी त्यािंची
आभारी आहे मला लेखन व वाचनाची फारच आवड आहे मधी मी
कलकहणे बिंद के ले होते परिं तु माझे स्वगीय मामा श्री मुसा शेख ररिायर
पोस्टमास्टर यािंचे मला प्रोत्साहन कमळाले व मी परत कलहू लागले
माझ्या दोन लेखािंना राज्यस्तरीय पुरस्कार कमळालेले आहेत.
लक्ष्य हे पकहलेच पुस्तक कलकहण्याचे मी धाडस के ले आहे प्रत्येक
प्रयत्नात कदाकचत यश कमळणार नाही परिं तु यशाचे कारण प्रयत्न
असतो प्रयत्न करताना चुका होताचच चुकािंमधून येतो तो अनुभव
आकण अनुभवातून कमळतोय ते यश.
या पुस्तकात मी स्त्रियािंचे कवकवध रूप दाखवण्याचा प्रयत्न के ला आहे
धीर गिंभीर, सहनशील, कनराश, ठाम, कवश्वासू, कष्टाळू, धाडसी, मोठ्या
मनाची, करारी, प्रेमळ, त्यागी, वेळप्रसिंगी दुगावचे रूप घेणारी असे
अनेक रूपे आहेत ती आई होती म्हणून या कथेत मी माझ्या
आईबद्दल कलकहलेली सत्य घिना आहे.
Nitya Publications, Bhopal MP, India is a fast growing publisher and serving at national and international level. We are publishing all type of books like educational books, seminar / conference proceeding, reports, thesis, story books, novels, poetry books and biographies etc with ISBN.