इवतहास हा मानिी अवस्तत्िाइतकाच पुरातन आहे. माणूस इवतहास का वलहतो, इवतहासलेखनाने काय साधले जाते ? इवतहास ही जरी भूतकाळा विषयीची मानिी कहाणी असली तरी ती ितवमानातील गरजेतून साकारलेली असते. मानिी समाजाची व्यापक ओळख इवतहासातून होते. इवतहास व्यक्ती तसेच समूहाला अवस्मता प्रदान करून आत्मभानही देतो. मानि इवतहास घडितो आवण इवतहासलेखनातून आपल्या अवस्तत्िाचे, मानिी जीविताचे श्रेय तो शोधत असतो. भूतकाळाचा सांदभव सोडून जगणे शक्ट्य नाही. म्हणूनच आथवर मार्विक म्हणतो, ―इवतहासाविना मानिी समाजाची अिस्था स्मृवतभ्रांश झालेल्या माणसासारखी होईल‖.
इतिहास लेखन पद्धति (हिस्ट्रोग्राफी) Histrography
₹250.00
Author : डॉ.प्रविण जगदीश राओ नागरे M.A.Ph.D.
Edition : 1
Size : 5*8 in
Pages : 191
ISBN : 978-93-90390-27-4
Format : Paper Back
Category: Literature Books