भिंत
ष्तुम्ही एक महंतए म्हणजे साधू आहात नाघ्ष् इन्स्पेक्टर जाडेजा यांनी दरडावून इंद्रपुरी महाराजांना विचारलेण् हिवाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होतेण् अहमदाबाद शहराच्या उत्तरेला विमानतळापासून दहा किलोमीटर असणाऱ्या या कलवाड पोलीस स्टेशनमध्ये इंद्रपुरी महाराज इन्स्पेक्टरसमोर बसले होतेण् जर भटक्या जमाती आयोगाने त्यांना हे काम सांगितले नसते तर इंद्रपुरी महाराज एव्हाना कच्छमधील आपल्या मठात परतही गेले असतेण्